टॉप 1

नाशिकमध्ये सिन्नर - शिर्डी मार्गावर भीषण अपघात

टॉप 2

एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड, राज्य सरकारकडून 300 कोटींचा निधी वितरीत

टॉप 3

पुण्यात MPSC ची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर! 'या' आहेत प्रमुख मागण्या?

टॉप 4

पुण्यातील 'रॅपिडो'ला हायकोर्टाचा दणका; दुपारी 1 वाजल्यापासून सरसकट सर्व सेवा बंद करण्याचे आदेश

टॉप 5

सुधीर तांबेंनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला अजिबात पाठिंबा देणार नाही; नाना पटोलेंनी थेटच सांगितलं

टॉप 6

पोटच्या दोन मुलांना संपवणाऱ्या बापाला जन्मठेप, ऑक्टोबर 2019 मधील हत्याकांडाप्रकरणी सातारा सत्र न्यायालयाचा निकाल

टॉप 7

फी न भरल्याने विद्यार्थिनीला अपमानित करुन परीक्षेला बसू दिलं नाही, पालकांची तक्रार; शारदाश्रम शाळेने आरोप फेटाळले

टॉप 8

सरकार गव्हावरील निर्यातबंदी हटवणार, शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना होणार फायदा

टॉप 9

साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आणि मराठी विश्वकोश प्रकल्पाचे डॉ. राजा दीक्षितांनी आधी राजीनामा दिला नंतर दीपक केसरकरांनी समजावलं अन् राजीनामा मागे..

टॉप 10

आजपासून सुरु होणार हॉकी विश्वचषकाचा थरार, भारताचा सलामीचा सामना स्पेनशी, कधी, कुठे पाहाल सामना?