जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा प्रेक्षक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.
आता ही अभिनेत्री तिच्या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्यामध्ये ती खूपच क्लासी दिसत आहे
माधुरी तिच्या स्टाईलनं आणि स्माईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते
हेवी ज्वेलरी आणि लाईट मेकअपने तिने हा लूक पूर्ण केला आहे