बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सध्या झलक दिखला जा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झलक दिखला जा या कार्यक्रमाचे परीक्षण माधुरी करत आहे. माधुरी तिच्या स्टाईलनं आणि स्माईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकतेच माधुरीने तिच्या रेट्रोल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. रेड कलरची साडी, डोल्डन ब्लाऊज आणि लाल कानातले या लूकमधील फोटो माधुरीनं शेअर केले आहेत. माधुरीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. माधुरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. तिचे इन्स्टाग्रामवर 32.7 मिलियन फोलोअर्स आहेत. तिला इन्स्टाग्रामवर 32.7 मिलियन फोलोअर्स आहेत. माधुरी तिच्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते.