अभिनेत्री आमना शरीफने इंस्टाग्रामवर नवे स्टनिंग फोटो शेअर करत आमनाने चाहत्यांना घायाळ केलं आहे आमना शरीफनं तिच्या नव्या लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे या फोटोंमध्ये आमना पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आमनाचे मोकळे केस आणि कातील अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत आमना शरीफचा यावेळी बोल्ड अंदाजात दिसत आहे आमनाचा हा लूक फारच उठून दिसत आहे छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे