अभिनेत्री एरिका फर्नांडिस म्हणजेच छोट्या पडद्यावरील 'प्रेरणा'.



अभिनेत्री एरिका फर्नांडिस 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील 'प्रेरणा' या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली.




एरिकाने नवं फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.


यामध्ये एरिकाचा नखरेल अंदाज पाहायला मिळाला आहे.



या फोटोंमध्ये एरिका गरारा ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत आहे.



यासह केलेला न्यूड मेकअपसह एरिकावर फार खुलून दिसत आहे.



या लूकला पूर्ण करण्यासाठी एरिकाने केस मोकळे सोडले आहेत.



या लूकला एरिकाने उत्तमरित्या कॅरी केलं आहे.



एरिका फर्नांडिस सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करते.



अभिनेत्री होण्यासह एरिका एक मॉडेल आहे. एरिका फर्नांडिसने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला आहे.