बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अशी ओळख असणाऱ्या माधुरी दीक्षितने हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केलं आहे. (Photo credit : Instagram/@madhuridixitnene)
कधी 'मोहिनी' तर कधी चंद्रमुखी होऊन माधुरीने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.
माधुरी ही केवळ तिच्या अभिनयानं नाही तर नृत्यानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकते.
माधुरी दीक्षितला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया मध्ये 'स्पेशल रिकग्निशन फॉर कॉन्ट्रिब्युशन टू भारतीय सिनेमा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बेटा , खलनायक, हम आप के है कौन,दिल तो पागल है या माधुरीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (Photo credit : Instagram/@madhuridixitnene)
काही महिन्यांपूर्वी माधुरीची 'द फेम गेम' ही वेब सीरिज झाली.
अलिकडेच माधुरी दीक्षितचा 'पंचक' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'पंचक' या सिनेमाची निर्मिती माधुरीने केली आहे.
माधुरीचे इन्स्टाग्रामवर 37.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.
या मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (Photo credit : Instagram/@madhuridixitnene)