मलायका अरोराने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)

मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

मलायकाने शिमरी गाउन ड्रेस घातला आहे.

मलायका अरोरा एक फिटनेस उत्साही आहे.

या लूकमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे.

तिचे सोशल मीडिया व्यायामाचे व्हिडिओ आणि फोटोंनी आणि तिच्या वेगवेगळ्या लूकने भरलेले आहे.

योगा आणि व्यायामामुळे मलायकाची त्वचा तजेलदार आणि ती तंदुरुस्त दिसते.

आरोग्य संबंधित टिप्स ती नेहमी देत असते.

मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

मलायकाचे इन्स्टाग्रामवर 18.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@malaikaaroraofficial)