अनेक लोकप्रिय सौंदर्य उत्पादनांमध्ये दडलेले धोके असतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram\dr.smita_peachtreeclinic

नेल पॉलिश :

नेल पॉलिशमध्ये फॉर्मल्डिहाइड आणि टोल्यूनसारखे विषारी रसायने असतात

Image Source: instagram\dr.smita_peachtreeclinic

तुमच्या नखांचे आणि आरोग्याचे नुकसान करू शकतात.

Image Source: instagram\dr.smita_peachtreeclinic

हानिकारक रसायनांपासून दूर राहण्यासाठी वॉटर-बेस्ड किंवा फाइव्ह-फ्री नेल पॉलिश निवडा.

Image Source: instagram\dr.smita_peachtreeclinic

हेअर रिमूवल क्रीम्स :

हेअर रिमूवल क्रीम्समध्ये कठोर रसायने असतात

Image Source: instagram\dr.smita_peachtreeclinic

तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकतात आणि वेळेनुसार नुकसान करू शकतात.

Image Source: instagram\dr.smita_peachtreeclinic

त्वचेला अनुकूल घटकांसह सुगरिंग किंवा वॅक्सिंगसारख्या नैसर्गिक पद्धती निवडा.

Image Source: instagram\dr.smita_peachtreeclinic

योनी धुण्याचे उत्पादन:

नेक योनी धुण्याचे उत्पादन नैसर्गिक पीएच संतुलन बिघडवतात .

Image Source: instagram\dr.smita_peachtreeclinic

संसर्ग आणि अस्वस्थता होऊ शकते.

Image Source: instagram\dr.smita_peachtreeclinic

योनी आरोग्य टिकवण्यासाठी साध्या पाण्याचा किंवा पीएच संतुलित क्लेन्सरचा वापर करा.