Image Source: (Photo credit: Unsplash)

हिवाळ्यात बिछान्यात बसून गरमागरम अन्न खाण्याची मजा काही औरच असते. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

थंडीच्या दिवसांत भूकही जास्त लागते आणि विविध पदार्थ खाण्याची इच्छाही होते. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

पण, हौसेच्या भरात खाल्ले जाणारे असे काही पदार्थ आहेत जे खरंतर पचायला दुप्पट वेळ घेतात.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तुमच्या पचनसंस्थेवरही परिणाम देखील होतो. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

हे पदार्थ नेमके कोणते याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

प्रक्रिया केलेले अन्न आजकाल लोकांच्या आहाराचा एक भाग झाले आहेत.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हिवाळ्या दुग्धजन्य पदार्थ पचायला वेळ लागतो.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

हिवाळ्यात काही लोक असेही आहेत ज्यांना गरमागरम आणि मसालेदार पदार्थ खायला खूप आवडतात.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

थंडीचे दिवस म्हटल्यानंतर बाजारात गाजर दिसू लागतात. हिवाळ्यात गाजराचा हलवा आणि गुलाबजामुन अगदी आवडीने खाल्ले जातात.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

पण हे गोड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)