सध्या बहुतेकांना व्यस्त जीवनशैलीआणि ताणतणाव यामुळे वजन वाढल्याची समस्या जाणवत आहे. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तुम्ही व्यायाम आणि आहारावर नियंत्रण ठेवून वजन सहज कमी करु शकता. (Photo credit: Unsplash)

यासाठी तुम्हाला आहारातील फक्त एक पदार्थ बदलावा लागेल.(Photo credit: Unsplash)

हा पदार्थ बदलल्याने तुम्ही सहज वजन कमी करु शकाल. (Photo credit: Unsplash)

गव्हाच्या पिठाच्या व्यतिरिक्त, अनेक पर्याय आहेत ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. (Photo credit: Unsplash)

नाचणी हे फायबर आणि अमीनो ऍसिडने भरपूर ग्लुटेन-मुक्त पीठ आहे.(Photo credit: Unsplash)

प्रथिने, फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारख्या अनेक पोषक तत्वांनी समृद्ध, राजगिरा पीठ हा गव्हाच्या पिठाचा उत्तम पर्याय आहे(Photo credit: Unsplash)

ओट्स पीठ हे आरोग्यदायी पिठांपैकी एक आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही हा हेल्दी पर्याय निवडू शकता. यामध्ये विरघळणारे फायबर भरपूर असतात.(Photo credit: Unsplash)

ज्वारी हे ग्लुटेन-मुक्त पीठ आहे जे वजन कमी करण्यास मदत करते कारण त्यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी आणि सी भरपूर प्रमाणात असते.(Photo credit: Unsplash)

गव्हाच्या पिठामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे भूक नियंत्रित राहते(Photo credit: Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)