Image Source: (Photo credit: Unsplash)

करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

त्या क्षेत्रातून बाहेर येण्यासाठी किंवा नवीन काम शिकण्याची या लोकांना भीती वाटते. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

ती व्यक्ती नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्नही करत नाही.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

या टिप्स तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मदत करू शकतात.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तुमचा कम्फर्ट झोन ओळखा(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमचे ध्येय जाणून घेणं महत्त्वाचं आहे. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

भीतीचा सामना करायला शिका (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

सर्वात आधी छोट्या-छोट्या निर्णयांपासून सुरुवात करा.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

सकारात्मक आणि ग्रोथ माईंड सेट ठेवा (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)