Image Source: (Photo credit: Unsplash)

शरीराला आतून आणि बाहेरून निरोगी ठेवण्यासाठी, आपण निरोगी आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःकडे लक्ष देता येत नाही.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

त्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

पोषणाअभावी आपले डोळे कमजोर होऊ लागतात. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

तसेच, काही लोक त्यांच्या आहाराची योग्य काळजी घेत नाहीत (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

त्यामुळे दृष्टी कमकुवत होते.(Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

संतुलित आहार घेणं महत्वाचं आहे (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

स्क्रीन टाईमपासून स्वतःला दूर ठेवणं फायदेशीर ठरत (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

डोळ्यांचा व्यायाम करणं महत्त्वाचं आहे (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

काही लोकांची दृष्टी लहानपणापासूनच कमजोर असते. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)