ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexel

हिंदू धर्मात लग्न किंवा सण समारंभ अशा कोणत्याही शुभ प्रसंगी काळे किंवा गडद रंगाचे कपडे परिधान करत नाहीत

Image Source: pexel

हिंदू धर्मात लग्न किंवा सण समारंभ अशा कोणत्याही शुभ प्रसंगी काळे किंवा गडद रंगाचे कपडे परिधान करत नाहीत

Image Source: pexel

काळा रंग हा अशुभ आणि नैऱाश्येचे प्रतीक आहे.

Image Source: pexel

त्यामुळे लग्नकार्याच्यावेळीही लाल, पिवळ्या किंवा गुलाबी रंगांच्या कपड्यांना जास्त प्राधान्य दिले जाते.

Image Source: pexel

काळा रंग सामान्यतः शोकाशी संबंधित आहे.

Image Source: pexel

त्यामुळे घरात होणार्‍या शुभकार्यात काळे वस्त्र परिधान करीतन नाही.

Image Source: pexel

काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने जीवनात वाईट परिणाम होतात

Image Source: pexel

त्याचबरोबर ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून काळा रंग हा राहू आणि शनीचा रंग मानला जातो.

Image Source: pexel

टीप :

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.