आज टेक्नोलॉजिच्या युगात मोबाईल वापरकर्त्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexel

अनेकजण रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावतात आणि दिवसभर त्याचा वापर करतात.

Image Source: pexel

मात्र, मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास नक्कीच लागत नाहीत.

Image Source: pexel

नवीन फोनमध्ये स्मार्ट टेक्नोलॉजी असली तरी जुने फोन तितके अवगत नाहीत.

Image Source: pexel

जुन्या फोनमध्ये चार्जिंग पूर्ण झाल्यानंतरही चार्जिंग सुरू ठेवल्यास बिघाड होण्याची शक्यता असते.

Image Source: pexel

चार्जिंगच्या वेळी मोबाईल गरम झाला तर काही जण घाबरतात. परंतु, ही भिती व्यर्थ असते.

Image Source: pexel

सध्या उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमध्ये चार्जिंग सर्किट बसवण्यात आलेलं असतं.

Image Source: pexel

त्यामुळे बॅटरी पूर्ण म्हणजेच 100 टक्के चार्ज झाल्यावर वीजपुरवठा घेणं बंद करते.

Image Source: pexel

त्यामुळे एखाद्या दिवशी रात्रभर चुकून स्मार्टफोन चार्जिंगला राहिला तरी काळजी करण्याचं कारण नाही.

Image Source: pexel

परंतु, रात्रभर मोबाइल चार्जिंग सुरू न ठेवणं अधिक सोयीस्कर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

Image Source: pexel