लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात अनेक नाती बदलतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

सासू आणि सून यांचे नाते पूर्णपणे नवीन आणि अतिशय नाजूक असते.

Image Source: pexels

सासूने सुनेला लेकीप्रमाणे, तर सुनेनंही सासूला आईप्रमाणे वागवले, तर आयुष्य सोपे होऊन जाईल.

Image Source: pexels

पण काही गोष्टी अशा असतात, ज्यामुळे सासू-सुनेच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतात.

Image Source: pexels

या नात्यात सासू-सुनेची भूमिका खूप महत्त्वाची असते.

Image Source: pexels

दुसऱ्याच्या सुनेशी स्वतःची तुलना करू नका.

सासूने कधीही शेजाऱ्यांच्या किंवा नातेवाईकांच्या सुनेची सूनसमोर स्तुती करू नये आणि त्यांच्याशी तुलना करू नये.

Image Source: pexels

तुम्ही दुसऱ्याच्या सुनेची स्तुती करताना ऐकून तुमच्या सुनेला वाईट वाटेल.

Image Source: pexels

कपड्यांवर बंदी घालणे चुकीचे.

सासू आणि सून यांच्या वयात, काळात आणि राहणीमानात खूप फरक आहे, कारण पूर्वीच्या काळी स्त्रिया साडी नेसत, पण आता तशी नाही.

Image Source: pexels

सुनेच्या आई-वडिलांसाठी नकारात्मक शब्द वापरू नका.

यासाठी सासूनेही सुनेच्या भावनांचा आदर केला पाहिजे, परंतु अनेक वेळा सासू तसे करत नाही आणि सुनेच्या छोट्याशा चुकीवर तिने थेट तिच्या पालकांवर टीका करू लागते.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.

एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Image Source: pexels