गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त अभिनेत्री शिवानी नाईक
कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान झालाय.
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील अप्पीच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान आहेत.
सुंदर आणि आकर्षक सजावट बाप्पासाठी करण्यात आलीय.
आपल्या सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या शिवानी नाईकने सुद्धा गणरायाचे फोटो शेअर केले आहेत.
असाच बाप्पा सदैव पाठीशी राहा, असं आशीर्वाद मागत शिवानीने फोटो पोस्ट केलेत.
बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो, अशी कमेंट तिच्या अनेक चाहत्याने सोशल मीडियावर केलीय.