तिबेट प्रदेशावरून विमाने का उडत नाहीत?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Unsplash

तिबेट हा अति उंचावरील प्रदेश असून, त्याला जगाचे छप्परही म्हणतात.

Image Source: Google

त्याची सरासरी उंची सुमारे 15,000 फूट आहे.

Image Source: Google

तिबेटमध्ये उंचावर हवा विरळ आहे, त्यामुळे विमान उठवणे कठीण होते.

Image Source: Google

जर विमानाचे मुख्य इंजिन बिघडले तर ते दुसर्‍या इंजिनने उडवावे लागते, परंतु जास्त उंचीवर तेही काम करत नाही.

Image Source: Unsplash

तिबेटमध्ये थंडीचे प्रमाण तीव्र असल्याने विमानाच्या इंजिनमध्ये समस्या येऊ शकतात.

Image Source: Google

येवढ्या उंचीवर ऑक्सिजनची कमतरता देखील असते, ज्यामुळे इंजिनवर जास्त दबाव येतो.

Image Source: Google

तिबेटमधील हवेचा दबावही सतत बदलत राहतो, ज्यामुळे अशांतता निर्माण होते.

Image Source: Google