शरीराच्या प्रायव्हेट पार्टचा भाग अत्यंत संवेदनशील असतो. या भागातील केस काढण्यासाठी अनेक पद्धती आहेत. पण या सगळ्याच पद्धती सुरक्षित नाहीत.
Published by: जगदीश ढोले
Image Source: pixels
प्रायव्हेट पार्टवरील केस काढण्यासाठी रेझरने शेव्हिंग करणे सोपे असते. पण हे करताना कापण्याची भीती असते. तसेच ड्रायनेस आणि इनग्रोन हेअर्सची शक्यता वाढते.
Image Source: pixels
शेव्हिंग करताना उलट्या बाजूने शेव्हिंग केल्यास त्रास अधिक होतो. त्यामुळे प्रायव्हेट पार्टची शेव्हिंग करताना काळजीपूर्वक करा किंवा शक्यतो टाळा.
Image Source: pixels
केस अधिक काळासाठी जातात, पण इंटिमेट भागात वॅक्सिंग केल्याने जळजळ, सूज आणि स्किन बर्न होऊ शकतो.
Image Source: pixels
तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच वॅक्सिंग करा अन्यथा प्रायव्हेट पार्टच्या भागातील त्वचा खराब होऊ शकते.
Image Source: pixels
वॅक्सिंग केल्यास रसायनांनी युक्त असल्यामुळे त्वचेला अॅलर्जी, रॅशेस, काळसरपणा होऊ शकतो.
Image Source: pixels
ट्रिमिंगने त्वचा थेट संपर्कात येत नाही. हा पर्याय सुरक्षित आहे, पण त्याने केस पूर्णपणे साफ होत नाहीत.
Image Source: pixels
प्रायव्हेट पार्टवरील केस चुकीच्या पद्धतीने काढल्यास त्रास होतो आणि धोका वाढतो.
Image Source: pixels
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे कोणतीही पद्धत वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Image Source: pixels
योग्य माहिती, काळजी आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास प्रायव्हेट पार्टवरील केस काढणे अधिक सुरक्षित होते.
Image Source: pixels
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)