वटवाघूळ हा असा प्राणी आहे जो उलटा झोपतो, ( Image Credit- Unsplash )



याचं कारण असं आहे की त्यांना उडायला सोपं जातं, ( Image Credit- Unsplash )



हा एकमात्र असा प्राणी आहे जो पक्षांप्रमाणे उडू शकतो, ( Image Credit- Unsplash )



वटवाघूळ पक्षांप्रमाणे जमिनीवरुन उडू शकत नाहीत, ( Image Credit- Unsplash )



यामुळे ते उलटे झोपतात, ( Image Credit- Unsplash )



जमिनीवरुन उडायला त्यांचे पंख त्यांना मदत करत नाहीत, ( Image Credit- Unsplash )



वटवाघूळ उलटे झोपतात पण खाली पडत नाहीत, ( Image Credit- Unsplash )



वटवाघूळांच्या पायांच्या नसांची रचना वेगळी असते, ( Image Credit- Unsplash )



त्यांच्या शरीराचे वजन त्यांच्या पंजांना मजबूत पकडून ठेवते, ( Image Credit- Unsplash )



यामुळे ते लटकलेले असताना पडत नाहीत. ( Image Credit- Unsplash )