तुम्ही बहुतांश एअर कंडिश्नर एसी ची बॉडी सफेद रंगाची पाहिली असेल, ( Image Credit- Unsplash )



सफेद रंग कमी सूर्य प्रकाश शोषून घेतात, ( Image Credit- Unsplash )



एसी बरोबर तसाच काम करतो, ( Image Credit- Unsplash )



जसं की उन्हाळ्यात काळे कपडे घातले तर जास्त गरम होते, ( Image Credit- Unsplash )



या कारणामुळे उन्हाळ्यात सफेद किंवा फिकट रंगाचे कपडे घालण्याचं सुचवले जाते, ( Image Credit- Unsplash )



सफेद आणि हलका रंग सूर्य प्रकाशाला कमी शोषतो, ( Image Credit- Unsplash )



सफेद रंगाला सूर्यप्रकाशाचा सर्वात चांगला परावर्तक मानला जातो, ( Image Credit- Unsplash )



यामुळे एसीच्या बॉडीला सफेद रंगात रंगवलं जातं, ( Image Credit- Unsplash )



ज्याने एसी सूर्यप्रकाशाच्या उष्णतेला परावर्तीत करुन कंप्रेसर सुरक्षित ठेवतो. ( Image Credit- Unsplash )