फ्लाईट व्यतिरिक्त रेल्वे आणि बसमधून प्रवास करा. ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

फ्लाईट व्यतिरिक्त रेल्वे आणि बसमधून प्रवास करा. ( Image Credit- Unsplash )

रेल्वे आणि बसत्या तुलनेत विमानाच्या तिकीटाचे दर जास्त असतात. ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

रेल्वे आणि बसत्या तुलनेत विमानाच्या तिकीटाचे दर जास्त असतात. ( Image Credit- Unsplash )

प्रवासाला निघायच्या आधी आपलं बजेट तयार करा. ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

प्रवासाला निघायच्या आधी आपलं बजेट तयार करा. ( Image Credit- Unsplash )

आणि त्या बजेटनुसार नियोजन करा. ( Image Credit- Unsplash )
ABP Majha

आणि त्या बजेटनुसार नियोजन करा. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

सार्वजनिक वाहतूकीच्या गाडीमधून प्रवास करा. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

तुम्ही शेअरिंग कार किंवा लोकल वाहतूक करणाऱ्या प्रवासी गाड्यांमधून प्रवास करू शकता. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

तुम्ही एकट्याने प्रवास करत आहात तर राहण्यासाठी वसतीगृहाचा विचार करा. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

हॉटेल रूमच्या तुलनेत वसतीगृह स्वस्त असतात. ( Image Credit- Unsplash )

ABP Majha

खाण्या पिण्याच्या गोष्टी सोबतच ठेवा. ( Image Credit- Unsplash )

असं केल्याने तुमच्या पैशाची बचत होईल आणि कमी खर्चात प्रवास देखील होईल. ( Image Credit- Unsplash )