पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं असतं, ( Image Credit- Unsplash )



शरीराला पाणी कमी पडलं तर अनेक आजार होण्याची शक्यता वाढते, ( Image Credit- Unsplash )



यामध्ये आपली त्वचा कोरडी पडते, ( Image Credit- Unsplash )



दररोज प्रत्येकाने 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं, ( Image Credit- Unsplash )



लोकं उन्हळ्यात जास्त पाणी पितात, ( Image Credit- Unsplash )



पण तरी देखील उन्हाळ्यात आपण किती पाणी प्यायला पाहीजे ? ( Image Credit- Unsplash )



उन्हाळ्यात आपण कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी प्यायला पाहीजे, ( Image Credit- Unsplash )



निरोगी राहण्यासाठी आपण इतकं पाणी तर प्यायलाच हवं, ( Image Credit- Unsplash )



माणसाच्या उष्णतेत पाणी पिण्याची क्षमता 3 लिटर पर्यंत देखील असू शकते. ( Image Credit- Unsplash )