मृत्यूनंतर तोंड उघडं का राहतं?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

माणसाचा मृत्यू अनेक कारणांनी होऊ शकतो, ज्यात रोग, अपघात आणि आत्महत्या यांचा समावेश आहे.

Image Source: pexels

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मृत्यूनंतर बहुतेक लोकांचे तोंड उघडं राहतं.

Image Source: pexels

मृत्यूनंतर बहुतेक लोकांचे तोंड उघडं राहतं?, याबाबत नक्की जाणून घ्या...

Image Source: pexels

खरं तर, मृत्यूनंतर मृतदेहातील स्नायू हळू हळू शिथिल होऊ लागतात.

Image Source: pexels

या स्नायूंमध्ये जबड्याचे स्नायू देखील येतात

Image Source: pexels

माणसाच्या मृत्यूनंतर, शरीराचे जबड्याच्या स्नायूंवरील नियंत्रण सुटते.

Image Source: pexels

यामुळे जबड्याचे स्नायू शिथिल होतात आणि मृत्यूनंतर मृतदेहाचे तोंड तसेच उघडे राहते

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, मृत्यूनंतर हात आणि तोंड उघडे राहण्याचे एक कारण गुरुत्वाकर्षण देखील असते.

Image Source: pexels

जेव्हा मृतदेह पाठीवर झोपलेला असतो, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळेही तोंड आणि हात उघडे राहू शकतात.

Image Source: pexels