आपल्यापैकी अनेकांना रात्री लवकर झोपच येत नाही.

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pinterest

यामागे तणाव, वाढता स्क्रिन टाईम आणि लाईफस्टाईलचा अभाव असू शकतो.

Image Source: Pinterest

पण, काही नैसर्गिक पदार्थ असे आहेत, जे रात्री झोपण्याआधी खाल्ल्यास मेंदूला शांतता मिळते आणि झोप लागण्यास मदत होते.

Image Source: Pinterest

यामध्ये पहिलं नाव येतं ते बदाम आणि अक्रोडाचं. हे ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने चांगली झोप येते.

Image Source: Pinterest

वाफाळता भात आणि तूपमध्ये कार्बोहायड्रेट्सचे योग्य प्रमाण असते. हे मेंदूतील सेरोटोनिन वाढवते.

Image Source: Pinterest

रात्रीच्या वेळी पचनाला जड असणारे पदार्थ खाणं टाळा. मात्र, थोडा भात गरजेचा आहे.

Image Source: Pinterest

लेमनग्रास टी ही एक उत्तम हर्बल टी आहे. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

Image Source: Pinterest

झोपण्याआधी एक कप कोमट लेमनग्रास टी प्यायल्यास शांत झोप लागते.

Image Source: Pinterest

केळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे स्नायूंना आराम मिळतो.

Image Source: Pinterest

रात्री एक केळं खाल्ल्याने देखील तुम्हाला शांत झोप लागू शकते. शिवाय ते पचनासाठीही हलकं असतं.

Image Source: Pinterest

दूधात असलेले ट्रायप्टोफॅन हे अमिनो अॅसिड शरीराला रिलॅक्स करतं.

Image Source: Pinterest

तसेच, रात्री दूध पिणंदेखील फायदेशीर आहे. यामुळे पचनास देखील मदत होते.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest