अनेकदा महिला उंची आणि स्टाईल साठी हिल्स घालतात

Published by: जगदीश ढोले
Image Source: Pinterest

हिल्स घातल्यामुळे तुमची पर्सनॅलिटी आकर्षक दिसते पण त्यामुळे अनेक शारीरिक समस्या होऊ शकतात

Image Source: Pinterest

जास्त वेळ उंच टाचांच्या शूज घातल्यामुळे पाय दुखतात

Image Source: Pinterest

घोट्याला सूज येऊन पाय मुरघालण्याचा धोखा वाढतो

Image Source: Pinterest

हिल्स मुले पाठीच्या कण्यावर दबाव वाढतो त्यामुळे पाठदुखी होऊ शकते

Image Source: Pinterest

गुडघ्यावर दबाव पडून संधिवात होऊ शकतो

Image Source: Pinterest

उंच हिल्स मुले तुमचा तोल जाऊन पडण्याचा धोका वाढू शकतो

Image Source: Pinterest

जास्त वरील उंच हिल्स घातल्यामुळे पायांची बोटे वाकडी होऊ शकतात

Image Source: Pinterest

हिल्स घातल्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो

Image Source: Pinterest

गर्भवती महिलांसाठी उंच टाचांच्या हिल्स घालणे धोकादयक ठरू शकते

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.