दुधी चा रस सकाळी लवकर रिकाम्या पोटी पिण्याचे अधिक फायदे आहेत.



दुधी भोपळ्यात खूप कमी कॅलरी आणि जास्त फायबर असते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.



हा रस रिकाम्यापोटी घेतल्यामुळे पोट भरलेले वाटते आणि भूक कमी लागते.



यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात,ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.



दुधी चा रस कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो.



हे किडनी निरोगी ठेवते आणि संक्रमणांपासून सुद्धा संरक्षण करते.



हा रस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, त्यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.



विशेषतः उन्हाळ्यात हे खूप फायदेशीर आहे.



दुधी चा रस प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.
दुधी मध्ये 90% पाणी असते,जे शरीराला हायड्रेट ठेवते.



रिकाम्या पोटी दुधी चा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.