हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत महत्वाचे मानले जाते.

Image Source: pixabay.com

श्रावणात शाकाहारी अन्नाचे सेवन करावे.

श्रावणात शाकाहारी अन्नाचे सेवन करावे.

Image Source: pixabay.com

सात्विक आहार घेणे हे अन्न ताजेतवाने,हलके आणि पचायला सोपे आहे.

मांस आणि मासे,मद्यपान,कांदा आणि लसूण, तळलेले आणि मसालेदार पदार्थ व्यक्तीमध्ये आळस व नकारात्मक भावना वाढू शकत.

ह्या काळात दुग्धजन्य पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात खावेत.

ह्या दिवसात पंचनशक्ती मंदावलेली असते म्हणून काही फळे किंवा सलाड खाणे टाळावे.

सफरचंद, केळी, डाळिंब ह्यासारखी फळे खावी.

श्रावणात आहारात साजूक तुपाचे प्रमाण वाढवा .

उपवास असेल तर पचायला हलका असा आहार घ्या.

पालेभाज्यांचे सेवन कमी करावे कारण पावसाळ्यात पालेभाज्यांमध्ये किडे असण्याची शक्यता असते.