भारतीय लोकांना एकत्रित आणण्याचा सहज आणि सोपा मार्ग म्हणजे चहा
चहाशिवाय न जगू शकणारे लोक हे कधीच एकटे नसतात.
दिवसाची उत्तम सुरवात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चहा
चहा शरीरातील ऊर्जा वाहवण्याचे पेय आहे.
चहा चे अतिप्रमाण शरीराला हानिकारक ठरू शकते.
आहारातून चहा पूर्णपणे काढून टाकणे योग्य आहे का?
एक महिना चहा सोडल्याचा परिणाम शरीरात निरोगी बदल होऊ शकतो.
कॅफीनचे सेवन कमी झाल्यास चांगली झोप येण्यास मदत होते आणि चिंता कमी होते.
अतिचहाचा परिणाम सौम्य लघवीचे प्रमाण वाढवणारा प्रभाव
चहा सोडल्याने dehydration समस्या सुधारण्यास मदत होईल.
पचनशक्ती सुधारते, चांगली भूक लागते, तोंडाचा घाणेरडा वास येत नाही.
पोटाच्या तक्रारी कमी होतात, वजन नियंत्रण राहते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )