झटपट केस वाढवण्यासाठी कोणतं तेल वापराल?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

बदलत्या जीवनशैलीत केस गळणं आणि केसांची कमी वाढ होणं यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

अशा परिस्थितीत, तुम्ही काही तेलांचा वापर करून तुमच्या केसांना योग्य पोषण देऊ शकता.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

केसांना योग्य पोषण देण्यासाठी एरंडेल किंवा भृंगराज तेलानं मसाज करू शकता

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

यामुळे केसांना प्रोटीन मिळतं आणि केस जाड होण्यास मदत होते

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

आवळा तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांचे आरोग्य सुधारतात आणि त्यांना मजबूत बनवतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

रोजमेरी तेलातही भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

हे केसाना लांब आणि दाट ठेवण्यास मदत करते

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

भृंगराज तेल पोषक तत्वांचा खजिना आहे

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: FREEPIK

केसांचं आरोग्‍य सुधारण्‍यासोबतच, केसांच्या वाढीस मदत करतं.