जर कोणी हुंडा मागितला, तर कोठे तक्रार करू शकता?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: freepik

हुंडा देणे, घेणे, मागणी करणे आणि त्याचा प्रचार करणे हे बेकायदेशीर आहे.

Image Source: freepik

तरीहीसुद्धा, बऱ्याच लोकांना हुंडा द्यावा लागतो.

Image Source: freepik

केवळ एवढेच नाही, तर अनेकवेळा मुलाकडच्या मंडळींकडून उघडपणे हुंड्याची मागणी केली जाते.

Image Source: freepik

अशा परिस्थितीत तुम्ही थेट कायदेशीर कारवाई करू शकता

Image Source: freepik

तुम्ही तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर दाखल करू शकता

Image Source: freepik

तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याकडेही तक्रार करू शकता.

Image Source: freepik

तुमच्या प्रकरणासाठी महानगर दंडाधिकारी यांना पत्र लिहा.

Image Source: freepik

तुम्ही या आप सरकारमान्यताप्राप्त कोणत्याही सामाजिक संस्थेशी संपर्क साधू शकता

Image Source: freepik

या सर्व माध्यमांद्वारे, तुम्ही हुंडा मागणीच्या विरोधात कठोर पाऊल उचलू शकता.

Image Source: freepik