मुळा खाणे जास्त फायदेशीर आहे की गाजर खाणे

Published by: abp majha web team
Image Source: paxels

मुळा आणि गाजर या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी चांगल्या असतात

Image Source: paxels

ते तुमच्या शरीराच्या गरजेवर अवलंबून आहे.

Image Source: paxels

गाजरमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात आढळतात

Image Source: paxels

जे दृष्टी सुधारण्यास आणि त्यांना स्वस्थ ठेवण्यास मदत करते

Image Source: paxels

यात फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

Image Source: paxels

आणि मुळ्याचा विचार केला तर, त्यामध्येही फायबरचे प्रमाण भरपूर असते.

Image Source: paxels

ते बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर करते

Image Source: paxels

यात व्हिटॅमिन सी असते जे सर्दी आणि फ्लूशी लढायला आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करायला मदत करते

Image Source: paxels

मुळ्यात पाण्याची मात्रा अधिक असते, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.

Image Source: freepik