स्वयंपाकघरात तेल हे नुसतं चवीसाठी नाहीतर, आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं असतं.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

भारतात दोन प्रकारची तेलं जास्त प्रमाणात वापरली जातात, एक खोबऱ्याचं आणि दुसरं मोहरीचं.

Image Source: pinterest

दोन्ही तेलांची आपापली वैशिष्ट्य आहेत, पण दोन्ही तेलांपैकी जास्त आरोग्यदायी तेल कोणतं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच...

Image Source: pinterest

मोहरीचं तेल हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

Image Source: pinterest

शरीराला आलेली सूज आणि त्वचेच्या संरक्षणासाठी मोहरीचं तेल उत्तम मानलं जातं.

Image Source: pinterest

खोबऱ्याचं तेल आपल्या शरीरात गुड कोलेस्ट्रॉलचीपातळी वाढवतं आणि हे तेल अँटी बॅक्टेरियल गुणांनी परिपूर्ण असतं.

Image Source: pinterest

खोबऱ्याचं तेल केसांसोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतं.

Image Source: pinterest

खोबऱ्याचं आणि मोहरीचं दोन्ही तेलांमध्ये आरोग्यदायी गुणधर्मांचा खजिना आहे.

Image Source: pinterest

त्यामुळे दोन्ही तेलं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

Image Source: pinterest

आता तुम्ही कोणतं तेल वापरायचं? हे तुम्ही तुमच्या चवीवर आणि जेवण बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असेल.

Image Source: pinterest

(टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest