वास्तुशास्त्रानुसार झोपण्यासाठी सर्वोत्तम दिशा कोणती?

Published by: जयदीप मेढे
Image Source: Meta AI

तुम्ही झोपता ती दिशा तुमच्या आरोग्यावर, मनाच्या शांतीवर आणि एकूणच आयुष्यातील सुख-समृद्धीवर मोठा परिणाम करत असते, असं जूनं वास्तुशास्त्र सांगतं.

Image Source: Meta AI

संशोधनातून असंही कळलं आहे की, डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे करून झोपल्यास झोप चांगली लागते आणि शरीर-मन दोन्ही संतुलित राहतं.

Image Source: Pexels

अशा झोपेमुळे रक्ताभिसरण सुधारतं, चिंता कमी होते आणि घरात सुख-समृद्धीही वाढते.

Image Source: Pexels

पूर्वेकडे डोकं ठेवून झोपणं हे विद्यार्थ्यांसाठी आणि सर्जनशील (क्रिएटिव्ह) लोकांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं,

Image Source: Meta AI

कारण पूर्व दिशा ही सूर्य उगवायची दिशा असल्याने तिथून सकारात्मक ऊर्जा मिळते, लक्ष आणि स्मरणशक्ती वाढते.

Image Source: Meta AI

उत्तरेकडे डोकं ठेवून झोपू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं, कारण त्यामुळे शरीर आणि मन बिघडू शकतं.

Image Source: Meta AI

पण दुसऱ्या बाजूला काही जणांना अशांत झोप, विचित्र स्वप्नं आणि बेचैनी जाणवते.

Image Source: Meta AI

म्हणून पश्चिम दिशेकडे झोपायचं की नाही, हे तुमच्या गरजेनुसार आणि अनुभवावरून ठरवावं.

Image Source: Meta AI

पश्चिम दिशेने झोपण्याबाबत काहींचं असं म्हणणं आहे की ती झोप आरामदायक असते.

Image Source: Meta AI