गणपतीला कोणती आभूषणे घालावीत?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

गणपतीबाप्पाच्या मूर्तीला सुंदर वस्त्रं व आभूषणं घातल्याने त्यांच्या मूर्तीमध्ये सात्त्विकता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.

Image Source: Pinterest

तसेच,भक्त आपल्या बाप्पावर प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना सुंदर आभूषणं घालतात.

Image Source: Pinterest

गणेशाच्या मूर्तीला सजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध दागिन्यांचा आणि वस्तूंचा समावेश होतो.

Image Source: Pinterest

मुकुट

मुकुटामुळे मूर्तीचा राजेशाही आणि दैवी स्वरूप अधिक उठून दिसतं.

Image Source: Pinterest

हार

फुलं किंवा मौल्यवान हार अर्पण करणं अत्यंत पुण्यदायी मानलं जातं.

Image Source: Pinterest

कानातले

सोनं, चांदी किंवा रत्नांचे कानातले पवित्र मानली जातात. कानातले ही त्या पवित्रतेची आणि मंगलतेची खूण आहे.

Image Source: Pinterest

कडा

कडा नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात आणि शुभता वाढवतात.

Image Source: Pinterest

बाजुबंद

ताकद, शौर्य आणि रक्षणाची भावना दर्शवतो.

Image Source: Pinterest

अंगठी

पारंपरिक शिल्प आणि मूर्तींमध्ये देवतांच्या हातात अंगठी दिसते. हे गणपतीच्या अलंकारांचा अविभाज्य घटक आहे.

Image Source: Pinterest

शेला

महाराष्ट्रीय आणि भारतीय शिल्पपरंपरेत पुरुषांच्या सणासुदीच्या वेषात शेला महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे गणपतीलाही शेला घालतात.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest