पाळीच्या वेळी अनेक साधारण गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रास देतात,

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

घट्ट/टाईट कपडे घालणे याने रक्तप्रवाह अडवतो आणि वेदना वाढवतो.

रक्तप्रवाह अडवतो आणि वेदना वाढवतो.

Image Source: Pinterest

दूध पिणे - पोट फुगतं, दुखतं आणि मुरूम येतात

पोट फुगतं, दुखतं आणि मुरूम येतात

Image Source: Pinterest

दारू पिणे - अंगातली ताकद निघून जाते

अंगातली ताकद निघून जाते

Image Source: Pinterest

जाड व्यायाम/जिम - शरीरावरचा ताण आणखी वाढतो अनं वेदना वाढतात.

शरीरावरचा ताण आणखी वाढतो अनं वेदना वाढतात.

Image Source: Pinterest

कॉफी पिणे - हार्मोन्स मुळे चिंता वाढते, मन बावरतं आणि चीड-चीड होते

हार्मोन्स मुळे चिंता वाढते, मन बावरतं आणि चीड-चीड होते

Image Source: Pinterest

साखर आणि बाहेरचे पदार्थ - त्यामुळे जळ-जळ वाढते

त्यामुळे जळ-जळ वाढते

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.