बदाम रात्री भिजत ठेवा आणि सकाळी ते रिकाम्या पोटी खा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: FREEPIK

व्हिटॅमिन ई, फायबर आणि मिनरल्स असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते.

Image Source: FREEPIK

गुरबंदी बदाम दिसायला गडद आणि लहान रंगाचे असतात.

Image Source: FREEPIK

यामध्ये ओमेगा 3 फायबर झिंक आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असते.

Image Source: FREEPIK

हे शरीरत ऊर्जा एंटीऑक्सिडंट्स आणि पोषण वाढवते.

Image Source: FREEPIK

जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर मनुका खा.

Image Source: FREEPIK

मनुके खाल्ल्याने एसिडिटी किंवा ब्लोटिंगचा त्रास होत नाही.

Image Source: FREEPIK

ओट्स आणि दलियामध्येही फायबर भरपूर असते.

Image Source: FREEPIK

सकाळच्या रिकाम्या पोटी खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Image Source: FREEPIK

पपईमध्ये असलेले पेपेन नावाचे एंझाइम प्रथिने तोडण्यास मदत करते ऍसिडिटी आणि अपचनासारख्या समस्या कमी होतात.

Image Source: FREEPIK