गोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

बहुतेक लोकांना गोड पदार्थ खायला खूप आवडतात.

Image Source: Pinterest

काही लोक सकाळी उठल्यानंतर गोड पदार्थ खातात तर काही लोक रात्री झोपताना गोड खातात.

Image Source: Pinterest

गोड पदार्थ खाल्ल्याने शुगर लेवल झपाट्याने वाढते. यामुळे थकवा आणि पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात .

Image Source: Pinterest

गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊयात.

Image Source: Pinterest

असं म्हणतात क्रेव्हिंगला कोणती वेळ नसते. पण, तुम्ही दुपारच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्यास ते सोयीचं ठरतं.

Image Source: Pinterest

मात्र, जेवणानंतर लगेचच गोड पदार्थ न खाता एक तासाच्या गॅपनंतर तुम्ही खाऊ शकता.

Image Source: Pinterest

गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला दिवसभर कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.

Image Source: Pinterest

सकाळी किंवा संध्याकाळी कधीही गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Image Source: Pinterest

यावेळी गोड पदार्थ खाल्ल्याने प्रोटीन, फाइबर आणि विटामिन यांसारख्या महत्वाच्या पोषक तत्वांची कमतरता भासू शकते.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest