रक्षाबंधनाला बनवा 'या' घरगुती पौष्टिक मिठाई!

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

येत्या 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे.

Image Source: Pinterest

आता सण म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ आलेच. अशा वेळी घरच्या घरी स्वादिष्ट आणि पौष्टिक मिठाई बनवण्याचे काही ऑप्शन्स पाहा.

Image Source: Pinterest

बाजारातील शिळ्या किंवा अति गोड मिठाईऐवजी घरी बनवा पौष्टिक गोडधोड पदार्थ.

Image Source: Pinterest

हलवा :बदाम, मूग डाळ किंवा रव्याचा हलवा पारंपरिक पण कमी साखरेने बनवलेला गोड पदार्थदेखील तुम्ही खाऊ शकतां.

Image Source: Pinterest

अंजीर हलवा:अंजीर आणि तूप यांच्या स्वादाचा उत्तम मेळ, पचनास सोपा असा हलवा आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.

Image Source: Pinterest

नारळ-खजूर बर्फी :साखरेशिवाय नैसर्गिक गोडीची पौष्टिक बर्फी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज बनवू शकता.

Image Source: Pinterest

चिया सीड्स पुडिंग :ओमेगा-3, फायबर आणि प्रथिनांनी भरलेला हलकासा पण हेल्दी पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरु शकतो.

Image Source: Pinterest

अंजीर बर्फी :अंजीराच्या नैसर्गिक गोडीने बनणारी आरोग्यदायी मिठाई. अंजीर बर्फी तयार करताना साखरेऐवजी अंजीर वापरतात, ज्यामुळे ती बर्फी निरोगी आणि पौष्टिक होते.

Image Source: Pinterest

ओट्स आणि ड्रायफ्रूट्स लाडू :फायबर आणि पोषणाने भरलेले हे लाडू असतात. हे अगदी झटपट तयार होतात.

Image Source: Pinterest

या मिठाई प्रकारांमध्ये स्वाद आणि आरोग्य दोन्हींचा मेळ साधला जातो.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest