मुलांना पोषण पुरविणे हे खूप कठीण काम असते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: instagram

मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही ऐश्वर्या रायचा फंडा वापरू शकतात.

Image Source: instagram

ऐश्वर्या, मुलगी आराध्याच्या आरोग्याबाबत खूप जागरूक असते.

Image Source: instagram

आराध्या डाएट फूडचा समतोल आहार पाळते.

Image Source: instagram

तिच्या आहारात प्रामुख्याने ताज्या फळांचा समावेश असतो.

Image Source: instagram

याशिवाय, ती हिरव्या पालेभाज्या, दूध, नट्स असा आहारात घेते.

Image Source: instagram

तिला चॉकलेट आणि केक यासारखे गोड पदार्थ आवडतात.

Image Source: instagram

ऐश्वर्या आणि अभिषेक तिच्या आरोग्याबाबत खूपच गंभीर असतात.

Image Source: instagram

जंक फूडपासून तिला दूर ठेवण्यासाठी घरातच पौष्टिक पदार्थ बनवतात.

Image Source: instagram

तिच्या आहारात केवळ नैसर्गिक पदार्थांचा समावेश करतात.

Image Source: instagram