गोडसर फळांपासून बनलेले ज्यूस रक्तातील साखर वाढवतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

नैसर्गिक शुगर जास्त प्रमाणात असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

Image Source: pinterest

ज्यूस ऐवजी संपूर्ण फळे खाल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Image Source: pinterest

त्या फळ्यांचा रसांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

Image Source: pinterest

संत्र्याचा रस

Image Source: pinterest

अननसाचा रस

Image Source: pinterest

सफरचंदाचा रस

Image Source: pinterest

द्राक्षांचा रस

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest