27 ऑगस्टला गणेश चतुर्थीसोबतच गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.

स्वप्न शास्त्राप्रमाणे, स्वप्नात गणपती बाप्पा दिसणे पाहणे फार शुभ असते.

पण स्वप्नात गणपती विसर्जन पाहणे अशुभ लक्षण मानले जात नाही.

विसर्जन म्हणजे बाप्पाला निरोप. असा स्वप्न अशुभ मानला जातो.

विसर्जनचे स्वप्न एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीच्या सुटण्याचं किंवा अडचणी येण्याचे संकेत असू शकतात.

पण वेळ आणि भावना यानुसार विसर्जनाचे स्वप्नाचे वेगळे अर्थ असतात.

अनेक लोक मानतात की, जसे विसर्जनानंतर बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येतात.

अगदी त्याचप्रमाणे, हे स्वप्न नवीन संधी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक असू शकते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.