लालबागचा राजासाठी मुस्लिम कारागिरांनी शिवला मखमली पडदा

Published by: abp majha web team
Image Source: ABP Majha

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा मूर्तीचे 25 ऑगस्ट रोजी फर्स्ट लूक पाहायला मिळाला

Image Source: ABP Majha

लालबाग राजाच्या मूर्तीच्या 50 फुटी उंच मंडपासमोरील मखमली पडदा तयार करण्याचं काम आव्हानात्मक होतं

Image Source: ABP Majha

मात्र उत्तर प्रदेशमधील काही मुस्लिम कारागिरांनी हे काम पार पडले.

Image Source: ABP Majha

50 फूट उंच आणि रुंद पडदा तयार करताना त्याचा निऱ्या बसवलेला घेरही तब्बल आठ फुटाचा आहे

Image Source: ABP Majha

चार दिवस या पडद्यावर खान चाचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिलाई मशीनवर काम केले.

Image Source: ABP Majha

लालबागचा राजा समोरील भव्य पडदा हा हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचे दर्शन देणारा आहे.

Image Source: ABP Majha

श्रद्धेला धर्म नसतो, ती फक्त अंतःकरणातून केलेली सेवा असते हे यातून स्पष्ट होतंय.

Image Source: ABP Majha