महिनाभर मूग डाळीची खिचडी खाल्ल्यास काय होईल?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

मूग डाळ एक हलका आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असा आहार आहे.

Image Source: Pexels

यामध्ये प्रोटीन, फायबर आणि जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात आढळतात.

Image Source: Pexels

पण, तुम्हाला माहीत आहे का की, महिनाभर मूग डाळीची खिचडी खाल्ल्यास काय होते?

Image Source: Pexels

महिनाभर मूग डाळीची खिचडी खाण्याचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

महिनाभर सलग मूग डाळीची खिचडी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.

Image Source: Pexels

यामुळे वजन नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

Image Source: Pexels

मूग डाळीमध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

Image Source: Pexels

हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते.

Image Source: Pexels

फक्त खिचडी खाल्ल्याने शरीरात अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता येऊ शकते.

Image Source: Pexels

मूग डाळीमध्ये ऑक्सलेट असतात, जे किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकतात.

Image Source: Pexels