मात्र, काही छोट्या पद्धतीने तुम्ही पिवळे दात पांढरे करु शकता.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

पिवळे दात खराब तोंडी स्वच्छता, काही खाद्यपदार्थ आणि पेयांमुळे लागलेले डाग आणि धूम्रपानामुळे होऊ शकतात.

Image Source: Pexels

हे काही औषधं आणि इनेमल पातळ होण्यामुळे होऊ शकतं.

Image Source: freepik

याला व्यवस्थित ठेवण्यासाठी तोंडाचं आरोग्य आणि दातांची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

Image Source: Pexels

तुम्हाला माहीत आहे का की या गोष्टीमुळे पिवळे दात झटपट पांढरे होतात.

Image Source: Pexels

या वस्तूचं नाव नेमकं काय? ज्यामुळे दात झटपट पांढरे होतात?

Image Source: Pexels

दात झटपट पांढरे करण्यासाठी, तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरू शकता.

Image Source: Pexels

यासाठी 1 चिमूटभर बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडे लिंबाचे रस मिसळा.

Image Source: Pexels

हे टूथब्रशच्या मदतीने दातांवर घासा आणि 2 मिनिटं तसेच करत राहा.

Image Source: Pexels

आठवड्यातून दोन दिवस असे केल्याने हळुहळू तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी होईल.

Image Source: Pexels

तुम्ही मीठ आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण लावूनही दात पांढरे करू शकता.

Image Source: Pexels