हॅशटॅग चा जमाना आहे. सोशल मीडियापासून लहान मुलं थोड्या वेळेसाठी ही दूर होत नाहीत.

Image Source: pixabay

रात्री तासंतास मोबाईल वापरणे तुमच्या आरोग्याला घातक आहे.

अंधारात तासंतास मोबाईल स्क्रीन पाहिल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्याने डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते.

Image Source: pexels

सतत मोबाईलमध्ये पाहिल्यास डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. तसेच रेटिनावर मोठ्या प्रमाणात ताण येतो.

रात्री पुरेशी झोप न झाल्यामुळे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स येतात, त्यामुळे डोळ्यांची त्वचा खराब होते.

रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवते. शरीरातील मेलाटोनिन हॉर्मोन्सची पातळी कमी होते.

रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन स्क्रोल केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही.

त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. डोकेदुखीचा ही त्रास वाढतो.

सतत मोबाईलमध्ये मान घालून बसल्यामुळे मानदुखीचा त्रास उद्भवतो.