श्रद्धा ही मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री आहे.

Image Source: instagram/shraddhakapoor

तिनं आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय.

आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

तिच्या अनोख्या स्टाईलमुळे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरते.

तिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

ती नेमीच तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स,कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

या फोटोमध्ये श्रद्धा तिच्या मराठमोळ्या अंदाजात फारच सुंदर दिसते.

श्रद्धा कपूरची आई मराठी असल्यामुळे ती उत्तम प्रकारे मराठी बोलू शकते.