दारू म्हंटल की मद्य प्रेमींची रांग लागते.
दारूचं अधिक व्यसन ही एक चिंताजनक बाब आहे आणि महत्वाचा मुद्दा ही आहे.
अधिक दारू पिण्याचा त्रास सर्वात जास्त महिलांना होत असतो.
दारू सोडल्यावर तुमच्या शरीरावर नक्की काय परिणाम होतात? जाणून घ्या.
ज्या लोकांना रोज दारू प्यायची सवय आहे त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.
दारु सोडल्यास मात्र त्यांना मोठा फायदा होऊ शकतो पण....
दारू प्यायल्यामुळे तुम्हाला अनेकदा शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
तसेच दारू सोडल्यानंतर तुम्हाला काही सुदरत नाही.
तुम्हाला चुकल्यासारखं होत असते. तुम्ही प्रत्येक काम करताना गोंधळलेले असतात.
अतिशय घाम येणं, हातपाय थरथरणं, खूप थकवा जानवणं या सारख्या अनेक समस्या तुमच्या सोमोर येतात.
दारू सोडल्यामुळे प्रत्येकवेळी तुम्हाला कोणता ना कोणता भ्रम होतो.