व्हॅली ऑफ फ्लॉवर्स – उत्तराखंड :

विशेष: ब्रह्मकमळ, ब्लू पॉपी, कोब्रा लिली, दुर्मिळ पक्षी व प्राणी.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pinterest.com

कास पठार – महाराष्ट्र:

विशेष: दुर्मिळ व औषधी वनस्पती, 850 हून अधिक वनस्पतींची नोंद.

Image Source: Pinterest.com

युमथांग व्हॅली – सिक्कीम:

विशेष: रोडोडेंड्रॉन्स, प्रिमुला, ब्लू पपीज, गरम पाण्याचे झरे

Image Source: Pinterest.com

डझुकू व्हॅली – नागालँड/मणिपूर

विशेष: डझुकू लिली (फक्त येथे आढळते), हिरवळीतले प्रचंड निसर्ग सौंदर्य

Image Source: Pinterest.com

मुन्नार – केरळ:

विशेष: निळसर फुलांनी भरलेले डोंगर (नीलकुरिंजी)

Image Source: Pinterest.com

हमता पास – हिमाचल प्रदेश:

विशेष: उच्च पर्वतीय जैवविविधता आणि फुलांचा अप्रतिम नजारा

Image Source: Pinterest.com

रोझ गार्डन – उद्यान बंगलोर, कर्नाटक:

वैशिष्ट्य: विविध प्रकारचे गुलाब आणि फुलांची शोभा

Image Source: Pinterest.com