तुमच्या आवडत्या फास्ट फूडपासून दूर जावे लागेल आणि आराम सोडावा लागतो आणि थोडा घाम गाळावा लागेल. अशा अनेक सोप्या पद्धती आहेत ज्यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करू शकता. दिवसभरात किमान चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे, यामुळे तुमच्या शरीरातील घाण निघून जाईल आणि पचनक्रिया सुधारेल. तुमचं वजन वाढवण्यात साखर महत्त्वाची भूमिका बजावते. दिवसभर तुम्ही चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स पिता.जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला ही सवय सोडावी लागेल. तुमच्या आहारात प्रथिनांचा अधिक समावेश करा. रोज डाळी, सलाड, आणि सोया पदार्थांचे सेवन करा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही दररोज किमान 45 मिनिटे वेगाने चालावे. अन्नातील तेलावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी 7 नंतर तुम्ही काहीही खाऊ नये आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चांगला आणि पौष्टिक नाश्ता करावा. बाहेरच जंक फूड खाणं ताळा.