हळदीचा चहा बाजारांमध्ये अगदी सहज उपलब्ध होतो. गरम पाण्यात हळदीच्या चहाची टीबॅग टाकून त्या चहाचे सेवन करा.
हळदीचा साबण त्वचेसाठी अत्यंत गुणकारी ठरतो.
हळदीचा फेसपॅक तयार करण्यासाठी अर्धा चमचा हळदीची पावडर, मध आणि तीन चमचे दही एकत्र करा.
जेवणात हळदीचा समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.